"काश्मीर, अमृतसर, वैष्णोदेवी"

(17 Review)

kashmir, amritsar,vaishnodevi

Book This Tour

Overview

  • श्रीनगर: मुघलकालीन गार्डन, चष्मेशाही गार्डन, निषाद गार्डन, शालीमार गार्डन, फ्लोटिंग गार्डन, शिकारा राईड, श्री शंकराचार्य मंदिर इ.
  • गुलमर्ग: गंडोला रोप वे, स्नो माऊंटन, अद्भूत निसर्ग सौंदर्य.
  • सोनमर्ग: स्नो माऊंटन, बर्फीले डोंगर.
  • पहलगाम : बेताब वेली, मिनी स्विट्ज़रलैंड,चंदन वाडी
  • कटरा: वैष्णोदेवी दर्शन
  • अमृतसर: सुवर्ण मंदिर, जालियनवाला बाग, अटारी - वाघा बॉर्डर .

Highlight List

Tour Amenities

  • TEA
  • BREAKFAST
  • LUNCH
  • DINNER
  • 2*2 AC BUS
tour-listing-details
tour-listing-details

Tour Plan

Day 1 - PUNE TO AMRITSAR

पुणे येथून मुंबई कडे प्रवास. मुंबई येथून अमृतसर कडे रेल्वे प्रवास.

Day 2 - TRAVELLING

पूर्ण दिवस रेल्वे प्रवास. रात्री ११ वाजता अमृतसर येथे पोहोचतो. हॉटेल चेक इन फ्रेश अप नंतर अमृतसर येथे मुक्काम. ( by air same day departure and arrival)

Day 3 - AMRITSAR

सकाळी चहा, नाष्ट्यानंतर सुवर्ण मंदिर व जालियनवाला बाग साइटसीईंग. दुपारच्या जेवणानंतर अटारी - वाघा बॉर्डर साईटसीईंग. रात्री जम्मू कडे प्रवास.

Day 4 - SHRINAGAR

पहाटे ६ वाजता श्रीनगर रोड कटरा फाटा पोहचतो. हॉटेल चेक इन, फ्रेश अप, चहा, नाष्ट्यानंतर, श्रीनगर कडे प्रवास. सायंकाळी श्रीनगर पोहोचतो, श्रीनगर (दल लेक) हाऊसबोट येथे मुक्काम.

Day 5 - SHRINAGAR

सकाळी चहा, नाष्ट्यानंतर श्रीनगर लोकल साइटसीईंग. रात्री श्रीनगर येथे मुक्काम.

Day 6 - gulmarg

सकाळी चहा, नाष्ट्यानंतर गुलमर्ग साइटसीईंग. रात्री श्रीनगर येथे मुक्काम.

Day 7 - sonmarg

सकाळी चहा, नाष्ट्यानंतर सोनमर्ग साइटसीईंग. रात्री श्रीनगर येथे मुक्काम.

Day 8 - pahalgam

सकाळी चहा, नाष्ट्यानंतर पहलगाम कडे प्रवास. पहलगाम पोहोचने. पहलगाम साइटसीईंग. रात्री पहलगाम येथे मुक्कम.

Day 9 - katra

सकाळी चहा, नाष्ट्यानंतर कटरा कडे प्रवास. सायंकाळी कटरा येथे पोहोचतो. हॉटेल चेक इन फ्रेश अप नंतर रात्रीचे जेवण व मुक्काम कटरा येथे हॉटेलमध्ये.

Day 10 - vaishnodevi

सकाळी चहा, नाष्ट्यानंतर वैष्णोदेवी दर्शन. रात्रीचे मुक्काम कटरा येथे हॉटेलमध्ये.

Day 11 - jammu

सकाळी चहा नाश्ता नंतर जम्मू रघूनाथ मंदिर दर्शन, पुणे परतीचा प्रवास रात्री 11:00 वाजता. ( by air same day departure and arrival)

Day 12 - travelling to pune

पुर्ण दिवस प्रवास

Day 13 - arrival pune

सायंकाळी 5 वाजता पुणे येथे पोहोचतो

Calendar Price

1 Reviews

  • gotur

    Leslie Alexander

    February 10, 2024 at 2:37 pm

    Neque porro est qui dolorem ipsum quia quaed inventor veritatis et quasi architecto var sed efficitur turpis gilla sed sit amet finibus eros. Lorem Ipsum is simply dummy

Add a Review

Your Rating*

logo

Explore India with RutuWorld Holidays

your trusted travel partner. We offer curated tour packages to top destinations like Kerala, Chardham, Rajasthan, and more. With professional service, comfortable travel, and affordable prices, we ensure every journey becomes a lifetime memory. Join us and discover the beauty of India with ease.

Contact Us