CHARDHAM
CHARDHAM
Pilgrimage
13 DAYS 12 NIGHTS
पुणे येथून दिल्लीकडे प्रवास.
सकाळी दिल्ली येथे पोहोचतो. दिल्ली येथून हरिद्वार कडे प्रवास, हरिद्वार पोहोचणे, हरिद्वार येथे मुक्काम.
सकाळी फ्रेश अप व चहा नाष्टा नंतर बडकोट कडे प्रवास. सायंकाळी बडकोट येथे पोहोचतो. दुपारचे जेवण ऑन रोड करावे, रात्रीचे जेवण मुक्कामी हॉटेल वरती.
सकाळी चहा नाष्टा नंतर बडकोट यमुनोत्री दर्शन व रात्री बडकोट येथे मुक्काम. दुपारचे जेवण पार्सल यमुनोत्री येथे व रात्रीचे जेवण मुक्कामी हॉटेल वरती.
काळी चहा नाष्टा नंतर बडकोट ते उत्तरकाशी प्रवास, दुपारी उत्तरकाशी पोहोचतो, काशी विश्वनाथ दर्शन व उत्तरकाशी मुक्काम दुपारचे जेवण उत्तर काशी येथे, रात्री जेवण मुक्कामी हॉटेल वरती.
सकाळी चहा नाष्टानंतर उत्तरकाशी ते गंगोत्री प्रवास व दुपारी गंगोत्री दर्शन व रात्री उत्तरकाशी येथे मुक्काम दुपारचे जेवण गंगोत्री येथे ऑन रोड करावे व रात्रीचे जेवण मुक्कामी हॉटेल वरती.
सकाळी चहा नाष्टा नंतर उत्तरकाशी ते सीतापुर कडे प्रवास, सीतापुर येथे मुक्काम हॉटेलवरती. दुपारचे जेवण ओन रोड,रात्रीचे जेवण सीतापुर हॉटेल वरती.
पहाटे ५ वाजता केदारनाथ दर्शनासाठी जाणे व सायंकाळी दर्शनानंतर सीतापुर येथे मुक्काम.
दुपारी १२ वाजता पीपलकोठीकडे प्रवास, पीपलकोठी पोहोचणे व मुक्काम. रात्रीचे जेवण पीपलकोठी हॉटेलवरती..रात्रीचे मुक्काम.
पहाटे 5 वाजता बद्रीनाथकडे प्रवास, बद्रीनाथ दर्शन रात्रीचे जेवण पीपलकोठी हॉटेलवरती.रात्रीचे मुक्काम.
पहाटे ५ वाजता ऋषिकेश कडे प्रवास,ऋषिकेश पोहोचणे,ऋषिकेश दर्शन,हरिद्वार कडे प्रवास,हरिद्वार येथे मुक्काम.
पहाटे दिल्लीकडे प्रवास दिल्ली येथून पुणे कडे प्रवास.
रात्री पुणे पोहोचतो.
February 10, 2024 at 2:37 pm
Neque porro est qui dolorem ipsum quia quaed inventor veritatis et quasi architecto var sed efficitur turpis gilla sed sit amet finibus eros. Lorem Ipsum is simply dummy