KERLA
KERLA
Hill Station
8 DAY 7 NIGHT
केरळ – निसर्गाची कवेतली देवभूमी, सुंदर बॅकवॉटर आणि सांस्कृतिक ठेवा यासाठी प्रसिद्ध!
पुणे येथून त्रिशूर कडे प्रवास
पूर्ण दिवस प्रवास,
पहाटे 4 am त्रिशूर येथे पोहोचतो . सकाळी चहा, नाश्ता व फ्रेश अप नंतर गुरुवायूर मंदिर (भगवान कृष्ण मंदिर) दर्शन.दुपारच्या जेवणानंतर मुन्नारला प्रवास..मुन्नारला पोहोचणे व रात्रीचे जेवण, मुन्नार येथे मुक्काम.
सकाळी चहा, नाश्ता नंतर मुन्नार साइटसीईंग.,मुन्नार येथे रात्रीचे जेवण, रात्री मुन्नार येथे मुक्काम.
सकाळी चहा, नाश्ता नंतर मुन्नारहून पेरियारकडे प्रवास. पेरियार साइटसीईंग व दुपारच्या जेवणानंतर टेक्कडी साइटसीईंग.रात्रीचे जेवण, रात्री मुक्काम टेक्कडी येथे.
सकाळी चहा, नाश्ता नंतर अलेप्पी कडे प्रवास.अलेप्पी साइटसीईंग. ,रात्रीचे जेवण, रात्री अलेप्पी येथे मुक्काम.
सकाळी चहा, नाश्ता नंतर कोचीनकडे प्रवास. व पुणे परतीचा प्रवास.
पुणे पोहोचणे
February 10, 2024 at 2:37 pm
Neque porro est qui dolorem ipsum quia quaed inventor veritatis et quasi architecto var sed efficitur turpis gilla sed sit amet finibus eros. Lorem Ipsum is simply dummy