CHARDHAM
CHARDHAM
Hill Station
13 DAYS 12 NIGHTS
Char Dham Yatra (Uttarakhand) is a sacred pilgrimage covering four holy shrines nestled in the majestic Himalayas: Yamunotri, Gangotri, Kedarnath, and Badrinath.
पुणे येथून दिल्लीकडे प्रवास.
सकाळी दिल्ली येथे पोहोचतो. (by air same day arrival and departure) दिल्ली येथून हरिद्वार कडे प्रवास, हरिद्वार पोहोचणे, हरिद्वार येथे मुक्काम.
सकाळी फ्रेश अप व चहा नाष्टा नंतर बडकोट कडे प्रवास. सायंकाळी बडकोट येथे पोहोचतो. दुपारचे जेवण ऑन रोड करावे, रात्रीचे जेवण मुक्कामी हॉटेल वरती.
सकाळी चहा नाष्टा नंतर बडकोट यमुनोत्री दर्शन व रात्री बडकोट येथे मुक्काम. दुपारचे जेवण पार्सल यमुनोत्री येथे व रात्रीचे जेवण मुक्कामी हॉटेल वरती.
सकाळी चहा नाष्टा नंतर बडकोट ते उत्तरकाशी प्रवास, दुपारी उत्तरकाशी पोहोचतो, काशी विश्वनाथ दर्शन व उत्तरकाशी मुक्काम दुपारचे जेवण उत्तर काशी येथे, रात्री जेवण मुक्कामी हॉटेल वरती.
सकाळी चहा नाष्टानंतर उत्तरकाशी ते गंगोत्री प्रवास व दुपारी गंगोत्री दर्शन व रात्री उत्तरकाशी येथे मुक्काम दुपारचे जेवण गंगोत्री येथे ऑन रोड करावे व रात्रीचे जेवण मुक्कामी हॉटेल वरती.
सकाळी चहा नाष्टा नंतर उत्तरकाशी ते सीतापुर कडे प्रवास, सीतापुर येथे मुक्काम हॉटेलवरती. दुपारचे जेवण ओन रोड,रात्रीचे जेवण सीतापुर हॉटेल वरती.
पहाटे ५ वाजता केदारनाथ दर्शनासाठी जाणे व सायंकाळी दर्शनानंतर सीतापुर येथे मुक्काम.
दुपारी १२ वाजता पीपलकोठीकडे प्रवास, पीपलकोठी पोहोचणे व मुक्काम. रात्रीचे जेवण पीपलकोठी हॉटेलवरती..रात्रीचे मुक्काम.
पहाटे 5 वाजता बद्रीनाथकडे प्रवास, बद्रीनाथ दर्शन रात्रीचे जेवण पीपलकोठी हॉटेलवरती.रात्रीचे मुक्काम.
पहाटे ५ वाजता ऋषिकेश कडे प्रवास,ऋषिकेश पोहोचणे,ऋषिकेश दर्शन,हरिद्वार कडे प्रवास,हरिद्वार येथे मुक्काम.
पहाटे दिल्लीकडे प्रवास दिल्ली येथून पुणे कडे प्रवास (by air same day arrival and departure)
रात्री पुणे पोहोचतो.
February 10, 2024 at 2:37 pm
Neque porro est qui dolorem ipsum quia quaed inventor veritatis et quasi architecto var sed efficitur turpis gilla sed sit amet finibus eros. Lorem Ipsum is simply dummy